ताज्या घडामोडी
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा ‘भूकंप’! माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या १६ शाळांवर अखेर ‘प्रशासक राज’!
पाठलाग न्युज :



आता पुढे काय? ज्या १० शाळांनी अपील केले आहे, त्यांची प्राथमिक सुनावणी ३० एप्रिल रोजी शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांकडे पार पडली आहे. या सुनावणीचा निकाल काय लागतो आणि उरलेल्या १० शाळांचे भवितव्य काय असेल, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिक्षण क्षेत्रातील या मोठ्या कारवाईमुळे प्रशांत हिरे गटाला मोठा धक्का मानला जात असून, जिल्ह्याच्या राजकारणातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.