ताज्या घडामोडी
बीडमध्ये शिक्षण महाघोटाळा उघडकीस! बीडच्या परळीतील वैद्यनाथ प्राथमिक शाळेतील ५ बोगस शिक्षकांची मान्यता रद्द; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ! खाडाखोड, व्हाईटनरचा वापर,शालार्थ आयडी साठी १० वर्षांचा विलंब अन् मूळ जावक रजिस्टरच गायब! शिक्षण उपसंचालकांची बेधडक मोठी कारवाई ; फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीला जोर.
पाठलाग न्युज/ विशेष प्रतिनिधी :





