ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना शासकीय निमशासकीय तसेच खासगी कार्यालयात रोजगारची संधी.
पाठलाग न्युज/जिमाका:




शैक्षणिक अर्हतेनुसार दिले जाईल विद्यावेतन:-— प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासनामार्फत विद्या वेतन दिले जाईल. अंतर्गत बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6000/- रुपये प्रतिमाह, आयटीआय पदविका अशा प्रशिक्षणार्थींना 8000/- रुपये प्रतिमाह दिला जाईल. पदवीधर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10,000/- रुपये महिना प्रतिमाह दिला जाईल.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.