ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
उमेदवारी अर्ज काढून घेतलेल्या भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या सर्वच समर्थकांचा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना जाहीर पाठिंबा. नंदू काकांची शिष्टाई यशस्वी!!
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

-
उमेदवारी अर्ज काढून घेतलेल्या भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या सर्वच समर्थकांचा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना जाहीर पाठिंबा.