ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
“मूकनायक ” अन्याय-अत्याचारग्रस्तांचा बुलंद आवाज–पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे प्रतिपादन!
पाठलाग न्युज/प्रतिनिधि:


केज / प्रतिनिधी: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मूकनायक या मराठी पाक्षिकातून गुलामगिरी, अन्याय -अत्याचार आणि शोषणाचे समर्थन बनलेल्या त्या वेळेच्या व्यवस्थेला अव्हान दिले.एवढेच नाही तर समतावादी आणि न्यायवादाची परिभाषा मूकनायकाच्या माध्यमातून सामान्यांच्या मनात रुजविली; त्यामुळेच मूकनायक हे त्याकाळी तळागाळातील उपेक्षितांचा आणि ग्रामीण
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.