Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बीडच्या शिक्षण विभागाचा बट्ट्या बोळ वाजवणारे तत्कालीन वादग्रस्त शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील २०९ बेकायदेशीर मान्यतेचे प्रस्ताव पाठलाग न्यूज च्या हाती. केज तालुक्यातील 20 बेकायदेशीर मान्यतांचा समावेश.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

बीडच्या शिक्षण विभागाचा बट्ट्या बोळ वाजवणारे तत्कालीन वादग्रस्त शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील २०९ बेकायदेशीर मान्यतेचे प्रस्ताव पाठलाग न्यूज च्या हाती.
