क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शालार्थ आयडी घोटाळ्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार करणारे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना पोलिसांच्या SIT पथकाकडून अटक; राज्यस्तरीय ‘एसआयटी’ची कारवाई.
पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :
