ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
महायुतीच्या उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांनी भरला ‘चिडीचूपी’ने उमेदवारी अर्ज.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व अंबाजोगाई( शिंदे गट) शिवसेना हे ‘महायुती’ सोबत नाही.
महायुतीच्या उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांनी भरला ‘चिडीचूपी’ने उमेदवारी अर्ज.
फक्त किरायाने आणलेल्या गाड्या! प्रत्येक गाडीत फक्त एकच माणूस!!