ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री क्षेत्र तांबवेश्वराच्या महाआरतीने खा.प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस साजरा! तांबवा जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप करुन ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

पाठलाग न्युज/प्रतिनिधि:

श्री क्षेत्र तांबवेश्वराच्या महाआरतीने खा.प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस साजरा!

तांबवा जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप करुन ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

केज : केज तालुक्यातील तांबवा येथील जागृत देवस्थान तांबवेश्वराला महाआरती करून लोकप्रिय खा.प्रीतमताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या असून, या वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमासाठी केज मार्केट कमिटीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, तांबवा येथील दूरसंचार काॅन्ट्रॅक्टर तथा सरपंचपती अरुण चाटे, माजी सरपंच सदाशिव चाटे,उपसरपंच रामधन चाटे,शिवाजी चाटे, शिक्षण संस्थाचालक दिनकर चाटे,श्रीधर कऱ्हाड, परमेश्वर खरमाटे,चेअरमन बाबासाहेब चाटे,बालासाहेब चाटे,पप्पू चाटे,सुरेश चाटे,शाहीर तुकाराम ठोंबरे,दत्ता ठोंबरे,अशोक अण्णा चाटे व अनेक तांबवा येथील गावकरी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी खा.प्रीतमताई मुंडे यांना दीर्घ अयुष्य लाभून, राजकिय जीवनात मुंडे साहेबांचं राहिलेले अधुर स्वप्नं पूर्ण व्होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच तांबवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना लोकप्रिय खा.प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . या कार्यक्रमासाठी उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर, तालुका अध्यक्ष भगवान केदार,सरपंचपती अरुण चाटे माजी सरपंच सदाशिव चाटे, रामधन चाटे,शिवाजी चाटे,दिनकर चाटे,श्रीधर कऱ्हाड, परमेश्वर खरमाटे,चेअरमन बाबासाहेब चाटे,बालासाहेब चाटे,पप्पू चाटे,सुरेश चाटे,शाहीर तुकाराम ठोंबरे,दत्ता ठोंबरे,अशोक अण्णा चाटे ,सर्व शिक्षक व गावकरी उपस्थित होते. सर्वांनी खा.प्रीतमताई यांना दीर्घ अयुष्य लाभून, राजकिय जीवनात मुंडे साहेबांचे राहिलेले अधुरं स्वप्नं पूर्ण व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये