ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
केज येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या महात्मा फुले मागासवर्गीय वस्तीगृहाच्या प्रस्ताव मंजुरीबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे कमिशनरला आदेश! नांदेड-हिंगोलीच्या महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमाला मुंडेंच्या पाटपुराव्याला यश!!
पाठलाग न्युज/प्रतिनिधी:

-
केज येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या महात्मा फुले मागासवर्गीय वस्तीगृहाच्या मंजुरीबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे कमिशनरला आदेश!