Breaking Newsताज्या घडामोडी
केज तालुक्यातील लव्हूरी येथील दहावी परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी चा बाजार. केंद्रप्रमुखांवार कडक कारवाई करून परीक्षा केंद्र सस्पेंड करण्याची मागणी.
पाठलागन्यूज /अप्पाराव सारुक :



@ परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात टू व्हीलर,फोर व्हीलर, गाड्या व कॉपी पुरवणारे टोळके खिडकीवाटे व परीक्षा सेंटर मध्ये आत जाऊन परीक्षा हॉलमध्ये गैरमार्गाने कॉपी पुरवत जात असल्याचे दिसून येत आहे. @ कॉपीमुक्त परीक्षेचा बोलबालाअसला तरी,लव्हरी केंद्रावर मात्र प्रत्यक्षात कॉपी मुक्तीचा बोजवारा! परीक्षा केंद्र कर्तृव्यात शून्य ! @ परीक्षावर वाच ठेवणारी भरारी पथके केवळ पाहुणचार घ्यायला आणि लक्ष्मीचे दर्शन घेऊन १०मिनटात भेट नोंदणी करून परत जायला तयार करण्यात आले असल्याचे उघड. @ परीक्षा मंडळास खऱ्यानेच कॉपीमुक्त परीक्षा घ्यावयाची आहे काय? वास्तव पाहून पालकांकडून शंका व्यक्त.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.