ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गुन्हेगारांचा ‘कर्दनकाळ’आणि पोलीस खात्यातील “दबंगशहा” शहाजी उमाप यांची नांदेडच्या “पोलीस महानिरीक्षक” पदी नियुक्ती!
पाठलाग न्युज/नांदेड:



न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान शासनाने शशिकांत महावरकर यांना नवीन जागी नियुक्तीसाठी चार पर्याय न्यायालयापुढे ठेवले होते. त्यात पिंपरी चिंचवड सहआयुक्त पदाचाही समावेश असून शशिकांत महावरकर हे या पदावर बदली होऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.