क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
साह्यक पोलीस आधिक्षक पंकज कुमावत यांची केज हद्दीत पुन्हा धडाकेबाज कारवाई!
पाठलाग न्युज/क्राईम:

साह्यक पोलीस आधिक्षक पंकज कुमावत यांची केज हद्दीत पुन्हा धडाकेबाज कारवाई! बनावट पिस्तूले वितरण करणारी खतरनाक टोळी जेरबंद!!.
केज: केज येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत यांनी त्यांच्या बहाद्दर पोलीस पथकासमवेत केज हद्दीमध्ये अवैध व बेकायदेशिररित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुस विक्री करणारी संघटीत गुन्हेगारी टोळीस ताब्यात घेवुन एकुण पाच आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
