ताज्या घडामोडी

अॅड. निखिल बचुटे यांना झुंजार पत्रकार संघाकडून वाढदिवसाच्या स्नेहमयी शुभेच्छा.

अॅड. निखिल बचुटे यांना झुंजार पत्रकार संघाकडून वाढदिवसाच्या स्नेहमयी शुभेच्छा.

​ केज /प्रतिनिधी:. झुंजार पत्रकार संघाचे विधीतज्ञ सल्लागार अॅड. निखिल जी बचुटे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त झुंजार पत्रकार संघ आणि विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.अॅड. बचुटे यांनी आपल्या कायदेशीर ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग नेहमीच संघाच्या बळकटीकरणासाठी केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे, पृथ्वी प्रतिष्ठान प्रकाशन संस्थेचे सचिव तथा ‘दैनिक पाठलाग’ व ‘साप्ताहिक पृथ्वी प्रतिष्ठान’चे संपादक शिवदास मुंडे, संघाचे उपाध्यक्ष महादेव जी दळवे, सचिव रमेश इतापे, मुबशीर खतीब, दिनकर राऊत तसेच विनायक ठोंबरे सर यांनी प्रत्यक्ष भेटून व संदेशाद्वारे त्यांना दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रांतील सामाजिक, राजकीय व वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांनीही अॅड. निखिल बचुटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये