Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे हिने पटकावले दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक.
पाटलाग न्यूज/ प्रतिनिधी :









या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राज्यस्तरीय ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ञ सुतार सर व जोगदंड सर यांनी आपली न्यायदानाची व गुणदानाची भूमिका बजावली. . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देवगिरी प्रतिष्ठान तथा तुलशी समूहाचे सर्वेसर्वा माननीय प्रा. प्रदीप रोडे सर_यांनी भूषवले. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक संघाचे राजकुमार कदम उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी “तुलशी समूह” चे समन्वयक, संयोजक आणि सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल डॉ. ऋतुजा मुंडे यांचे महाविद्यालय, कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्याकडून आगामी काळात अशाच प्रकारच्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉक्टर ऋतुजा मुंडे हिने आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या सर्व मार्गदर्शक प्राध्यापकांचे आभार व्यक्त केले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.