ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केजच्या कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेला १०० कोटीच्या पुढे ठेवी असलेल्या केजच्या कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेला उत्कृष्ठ व्यावस्थापन केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर विभागातून पद्मभूषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक विशेष पुरस्कार प्रदान. संभाजीनगरनगर:केज येथील कृष्णा को.अप.अर्बन बँक

पाठलाग न्युज/संभाजीनगर:

केजच्या कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेला १०० कोटीच्या पुढे ठेवी असलेल्या केजच्या कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेला उत्कृष्ठ व्यावस्थापन केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर विभागातून पद्मभूषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक विशेष पुरस्कार प्रदान.

संभाजीनगरनगर:केज येथील कृष्णा को.अप.अर्बन बँक शाखा संभाजीनगर या बॅकेला उत्कृष्ट व्यवस्थापन व जास्तीत जास्त ठेवी आणि ग्राहकांचा बँकेवरील विश्वास या साठी छत्रपती संभाजीनगर विभागाचा पद्मभूषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी स.बॅक पुरस्कार प्रदान करण्यात आला असून,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.सुरेशजी प्रभु ( माजी केंद्रिय रेल्वेमंत्री भारत सरकार तथा चेअरमण-न्यू ड्राफ्ट पाॅलिसी को.ऑप.सहकार मंत्रालय भारत सरकार) यांची उपस्थिती होती. तर सहकार आयुक्त श्री.अनिल कवडे,अजय ब्रम्हेचा (अध्यक्ष-महाराष्ट्र अर्बन को.ऑप.बँक्स फेडरेशन लि.मुंबई) डाॅ.शशिताई अहिरे (अध्यक्ष-सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश) विश्वास ठाकुर (दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स आसोसिएशन लि.मुंबईचे अध्यक्ष),उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे आज कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमण विजयकांत (भैय्या) मुंडे यांना पद्मभुषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकरी बँक विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी,मुख्यकार्यकारी अधिकारी वसुदेव मुंडे,संचालक तुळशिराम तोंडे,बालाप्रसाद भुतडा यांच्यासह दिग्गज क्षेत्रातील मान्यवर व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये