क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लाचलुचपतच्या सापळ्यातून पळालेला अंबाजोगाई सा.बा.विभागाचा तात्कालीन कार्यकारी अभियंता पत्नीसह सापडला अपसंपदेच्या जाळ्यात!!
पाठलाग न्युज/क्राईम:


बीड :- प्रशासनातील लाचखोर अधिकाऱ्यांनी देशभरात थैमान माजवले आहे;’नागरिकाचे काम अडविण्यासाठी शासनाची पगार आणि,सदरचे अडविण्यात आलेले काम करण्यासाठी लाच’ असेच सुत्र जिकडे-तिकडे चालू असतांनाच गुत्तेदारीचे बील काढण्यासाठी ३० हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यातून सहीसलामत व तांत्रिक मुद्यांवर पळालेला अंबाजोगाई सा.बा. विभागाचा तात्कालीन कार्यकारी अभियंता अखेर आपल्या सुविद्य पत्नीसह अपसंपदा तथा बेहिशोबी मालमत्तेच्या जटिल जाळ्यात सापडला आहे.दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ‘पाठलाग’मुळे त्याच्या अपसंपत्तीमद्दे नौकरीतून मिळणाऱ्या उत्पन्ना पेक्षा जमवलेली संपत्ती कितीतरी पट्टीत जास्त असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन अंबाजोगाई पोलीसात गुन्हा दाखल करण्यआत आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्तांत असा की, आंबेजोगाई येथे 2022 मध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार ककोकणे हे अंबाजोगाई येथे कार्यरत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतुन पळून सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्याचेविरुद्ध 22 फेब्रुवारी 2022 रोजी लाचखोरी प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एसीबी कडून आंबेजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्दा दाखल करण्यात आला होता,परंतू तांत्रिक मुद्यांवर ते अंधेरी मुंबई येथे रुजू झाले होते. त्यानंतर एसीबीने त्यांच्या मालमत्तेच्या चौकशी करिता परीक्षण करण्यात आले.एक सप्टेंबर 2010 ते 22 जून 2022 पर्यंतच्या कालावधीत तात्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई संजय कुमार शशिकांत कोकणे यांच्या उत्पन्नामध्ये कायदेशीर मार्गाने व ज्ञात असलेल्या उत्पादनापेक्षा 238.84 टक्के म्हणजेच तीन कोटीहून अधिक संपत्ती असल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाले. तसेच त्यांची पत्नी ज्योती संजय कुमार कोकणे याLorem ipsum dolor sit amet, consectetur.