ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची लोकसभेसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर . पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश. हिंगोली लोकसभेसाठी खा.हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच नांदेड मध्ये जल्लोष!!
पाठलाग न्युज/मुंबई:
