ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

भाजपाची 99 उमेदवारांची यादी जाहीर. केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता ताई मुंदडा यांचा यादीत समावेश.

पाठलाग न्यूज / वृत्तसंस्था :

भाजपाची 99 उमेदवारांची यादी जाहीर. केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता ताई मुंदडा यांचा यादीत समावेश.

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठीची भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली असून, यामध्ये केज विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता ताई मुंदडा यांचाही यादीमध्ये समावेश आहे.भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत 99 उमेदवार निश्चित केले आहेत, यात फडणवीस,बावनकुळे,सावे यांचाहीसमावेश आहे.भाजपच्या पहिल्या यादीतले 99 उमेदवार : नागपूर दक्षिण पश्‍चिम – देवेन्द्र फडनवीस कामठी – चन्द्रशेखर बावनकुळे शहादा – राजेश पाडवी नंदुरबार – विजयकुमार गावीत धुळे शहर – अनुप अग्रवाल शिंदखेडा – जयकुमार रावल शिरपूर – काशिराम पावरा रावेर – अमोल जावळे भुसावळ – संजय सावकारे जळगांव शहर – सुरेश भोळे बदनापूर – नारायण कुचे भोकरदन – संतोष दानवे फुलंबरी – अनुराधा चव्हाण औरंगाबाद पूर्व – अतुल सावे गंगापूर – प्रशांत बंब बगलान – दिलीप बोरसे चंदवड – डॉ. राहुल अहेर नाशिक पूर्व – राहुल ढिकाले नाशिक पश्चिम – सीमा हिरे नालासोपारा – राजन नाईक भिवंडी पश्चिम – महेश चौघुले मुरबाद – किसन कथोरे निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर औसा – अभिमन्यू पवार तुळजापूर – राणाजगजीतसिंह पाटील सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख माण – जयकुमार गोरे कराड दक्षिण – अतुल भोसले सातारा – शिवेंद्रराजे भोसले कणकवली – नितेश राणे कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक इचलकरंजी – राहुल आवाडे मिरज – सुरेश खाडे सांगली – सुधीर गाडगीळ वर्धा – डॉ. पंकज भोयर हिंगना – समीर मेघे नागपूर-दक्षिण – मोहन माते नागपूर-पूर्व – कृष्ण खोपडे तिरोडा – विजय रहांगडाले गोंदिया – विनोद अग्रवाल आमगाव (अजजा) – संजय पुराम आरमोरी (अजजा) – कृष्णा गजबे बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार चिमूर – बंटी भांगडिया वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार राळेगांव – अशोक उइके यवतमाळ – मदन येरावार किनवट – भीमराव केराम भोकर – श्रीजया चव्हाण नायगांव – राजेश पवार मुखेड – तुषार राठोड हिंगोली – तानाजी मुटकुले जिंतूर – मेघना बोर्डिकर परतूर – बबनराव लोणीकर चाळीसगाव – मंगेश चव्हाण जामनेर – गिरीश महाजन चिखली – श्वेता महाले खामगांव – आकाश फुंडकर जळगांव (जामोद) – डॉ. संजय कुटे अकोला पूर्व – रणधीर सावरकर
नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
जामनेर – गिरीश महाजन
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
भोकर – श्रीजया अशोक चव्हाण
डोंबिवली – रविंद्र चव्हाण
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
कोथरुड – चंद्रकांत पाटील
शिर्डी – राधाकृष्ण विखे-पाटील
केज-नमिता अक्षय मुंदडा

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये