ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
केज मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या विरोधातील स्वयिक यांचे बंड थंड होण्याच्या मार्गावर. आमदार पंकजाताईंच्या शिष्टाईला मोठे यश.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या विरोधातील स्वयंकीयांचे बंड थंड होण्याच्या मार्गावर!!
भाजपा नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांची शिष्टाई यशस्वी!!
