ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
देशहित व जिल्ह्य़ाच्या विकासाचा विचार करुन “महायुतीच्या” उमेदवार पंकजाताई मुंडेंना मोठ्या मत्ताधिक्यांने विजयी करा—सौ.रत्नमाला मुंडे.
पाठलाग न्युज/प्रतिनिधि:


केज:बीड लोकसभेच्या निवडणूक “कुरुक्षेत्रावर” महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे व शरदपवार गटाचे बजरंग सोनवणे अशी दुरंगी लढत दिसत असली तरी,पंकजाताई मुंडे यांचा एकतर्फी विजय निश्चित असल्याचे वातावरण स्पष्ट असतांना अनेक नेते आरोप प्रत्यारोप करुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मतदारांनी उमेदवाराच्या सर्व बाजू तपासून आपल्या देशाचं व आपल्या जिल्ह्याचं हित कशात आहे हे लक्षात घेऊन पंकजा ताईंना लोकसभेत पाठवावे असे अभ्यासपूर्ण अवाहन शिवसेना मुख्यमंत्री गटाच्या महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमाला मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur.